सर्व्हर सेटअपचा खर्च आणि आवश्यक सॉफ्टवेअर: एक झटपट मार्गदर्शक
सर्व्हर सेटअपचा खर्च आणि आवश्यक सॉफ्टवेअर
सर्व्हर सेटअप करताना दोन पर्याय आहेत:
- हार्डवेअरशिवाय सेटअप: तुम्ही स्वतःचा हार्डवेअर वापरत असल्यास, कंपनी फक्त सर्व्हर सॉफ्टवेअर सेटअपसाठी शुल्क आकारेल.
- हार्डवेअरसोबत सेटअप: यात हार्डवेअर खरेदी आणि कॉन्फिगरेशनचा खर्च येईल.
हार्डवेअरशिवाय सेटअप:
जर तुम्ही हार्डवेअर आधीच घेऊन ठेवला असेल, तर आमची कंपनी फक्त सॉफ्टवेअर सेटअपसाठी ₹20,000 आकारते. यानंतर तुम्ही हा सर्व्हर आजीवन वापरू शकता.
सर्व्हर सॉफ्टवेअरचा खर्च:
- WHM (Web Host Manager) आणि cPanel सेटअप:
- वार्षिक ₹13,999 मध्ये तुम्ही अनलिमिटेड cPanel तयार करू शकता आणि विक्री करू शकता.
- जर सर्व्हर 5TB पेक्षा जास्त असेल तर प्रत्येक TB साठी ₹1000 जास्त आकारले जातील.
उदा. जर तुमचा सर्व्हर 7 TB आहे, तर वार्षिक cPanel सेटअप ₹14,999 होईल.
सर्व्हरसाठी महत्त्वाचे सॉफ्टवेअर:
सर्व्हरची सुरक्षा, कार्यक्षमता, आणि व्यवस्थापन योग्य रित्या करण्यासाठी खालील सॉफ्टवेअर आवश्यक आहेत:
- ऑपरेटिंग सिस्टम (OS):
- Linux (CentOS, Ubuntu, Debian): जास्त सुरक्षित, स्थिर आणि विनामूल्य.
- Windows Server: काही विशिष्ट कामांसाठी आवश्यक असू शकते.
- WHM (Web Host Manager):
- सर्व्हर व्यवस्थापन, बॅकअप आणि cPanel खाते निर्मितीसाठी.
- cPanel:
- वेबसाइट, ईमेल, डेटाबेस आणि डोमेन व्यवस्थापनासाठी.
- Apache किंवा Nginx:
- वेब सर्व्हर सॉफ्टवेअर, Apache जास्त लोकप्रिय तर Nginx जास्त वेगवान आहे.
- MySQL/MariaDB:
- डेटाबेस व्यवस्थापनासाठी.
- PHP:
- सर्व्हरवर चालणाऱ्या वेब ऍप्लिकेशन्ससाठी.
- FTP सॉफ्टवेअर (FileZilla Server, ProFTPD):
- फाइल्स सर्व्हरवर अपलोड/डाउनलोड करण्यासाठी.
- Firewall (CSF):
- सर्व्हरला अनधिकृत ऍक्सेसपासून संरक्षण.
- Backup सॉफ्टवेअर (R1Soft, JetBackup):
- नियमित बॅकअप घेण्यासाठी.
- SSL सर्टिफिकेट व्यवस्थापन (Let’s Encrypt):
- फ्री SSL सर्टिफिकेट, वेबसाइट सिक्युरिटी वाढवते.
- Monitoring सॉफ्टवेअर (Nagios, Zabbix):
- सर्व्हर मॉनिटरिंगसाठी.
अधिक माहितीसाठी नवीन जुना सर्व्हर खरेदी आणि सेटअपसाठी, खालील (click here)या बटनावर क्लिक करा आणि आमच्या सेर्विसिस प्रोव्हायडर कडून कोटेशन मिळवा २४ तास सपोर्ट.